मुंबईः देशात पर्यटनाच्या क्षेत्रात मुंबई हे मोठे शहर असून, जगातील सर्व प्रगत देशांमधील शङरांमध्ये हेरिटेज वॉकसाठी ज्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तशाच मुंबईत देण्याची गरज असून त्यासाठी स्वतंत्र वेगळा निधी मिळण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील, असे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. तर पर्यटन क्षेत्रातील मुंबईचे मोठे महत्व लक्षात घेऊन विविध प्रकल्प सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी आवर्जून सांगितले.
मुंबईतील पर्यटनाठी वेगळा निधी द्यावा
मुंबईः देशात पर्यटनाच्या क्षेत्रात मुंबई हे मोठे शहर असून, जगातील सर्व प्रगत देशांमधील शङरांमध्ये हेरिटेज वॉकसाठी ज्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2020, 4:00 am