सिडको : शिवसेनेच्या नगरसेविका रत्नमाला राणे यांचे पती उत्तमनगर येथील सुरेश दगडू राणे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर द्वारका येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुरेश राणे यांचे निधन
शिवसेनेच्या नगरसेविका रत्नमाला राणे यांचे पती उत्तमनगर येथील सुरेश दगडू राणे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले...
Maharashtra Times 8 Sep 2018, 4:00 am