नवी मुंबई : खोपोली येथून मोटारसायकलवरून वाशी येथे कामावर जाणारी तरुणी भरधाव टँकरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत पावल्याची घटना शुक्रवारी सकाळी पनवेलमधील कोळखे गावाजवळ घडली. या अपघातात मोटारसायकल तरुण किरकोळ जखमी झाला आहे. पनवेल शहर पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली आहे. हिमाली बोभाटे (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर रंजू राजू राज (२४) जखमी आहे. हे दोघेही खोपोलीत राहण्यास होते.
तरुणीचा मृत्यू
खोपोली येथून मोटारसायकलवरून वाशी येथे कामावर जाणारी तरुणी भरधाव टँकरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत पावल्याची घटना शुक्रवारी सकाळी पनवेलमधील कोळखे ...
Maharashtra Times 15 Sep 2018, 4:00 am