मुंबई : धारावीत करोनाचा अक्षरश: कहर सुरू असून, दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांत ४४ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२००च्या वर पोहोचली असून, आतापर्यंत सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीतील रुग्णसंख्या १२००
धारावीत करोनाचा अक्षरश: कहर सुरू असून, दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण सापडत आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2020, 4:00 am