नवी मुंबई : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोराला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी एपीएमसी मार्केटमध्ये घडली. या मारहाणीत चोराचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे.
चोराला चोपले
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोराला नागरिकांनी पकडून ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2019, 4:00 am