मुंबई : करोना संसर्ग रोखण्यासाठी लोअर परळ वर्कशॉपमध्ये आयसोलेशनन वॉर्ड असलेला पहिल्या डब्यांचे काम पूर्ण झाले आहे. या डब्यात आठ बेड असून औषधांसाठी या डब्यात स्वतंत्र जागा निर्माण करण्यात आली आहे. येत्या आठडाभरात ४००हून अधिक डब्यांचे रूपांतर वॉर्डमध्ये करण्याचे लक्ष्य पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी निश्चित केले आहे.
रेल्वे डब्यात उपचार
करोना संसर्ग रोखण्यासाठी लोअर परळ वर्कशॉपमध्ये आयसोलेशनन वॉर्ड असलेला पहिल्या डब्यांचे काम पूर्ण झाले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 4:00 am