चंदगड : म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील नलवडे शुगर मिलच्या वाहनतळ आवारात ट्रकचालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. कल्याण देवदास पावार (वय ३७ रा. लोणीतांडा, ता. पाथरी, जि. परभणी) त्याचे नाव आहे. विक्रमसिंह पाटील (रा. निळपण, ता. भुदरगड) यांनी चंदगड पोलिसांत वर्दी दिली आहे.
ट्रकचालकाची आत्महत्या
म्हाळुंगे (ता चंदगड) येथील नलवडे शुगर मिलच्या वाहनतळ आवारात ट्रकचालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली...
30 9 Jan 2019, 4:00 am