बीड : जिल्ह्यातील दोन जणांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली. हे दोन्ही रुग्ण मुंबई व पुणे येथून जिल्ह्यात परतले होते. एक जण इटकूर (ता. गेवराई) तर दुसरा हिवरा (ता. माजलगाव) येथील आहे. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात आढळले दोन पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील दोन जणांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2020, 4:00 am