मोठा गाजावाजा करीत शहरात सुरू झालेली सायकल योजना आता रडतखडतच सुरू आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रोड) या योजनेतील शीर्षासन करून ठेवण्यात आलेली एक सायकल यावरच शिक्कामोर्तब करीत होती. परवानगी नसतानाही या सायकल मार्गावरून सध्या दुचाकीचालक सर्रास गाड्या चालवताना दिसतात.
सायकलचे शीर्षासन...
मोठा गाजावाजा करीत शहरात सुरू झालेली सायकल योजना आता रडतखडतच सुरू आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2019, 4:00 am