वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे ‘पॅडी आर्ट’ साकारले आहे. भात शेतीच्या लावणी दरम्यान यंदा त्यांनी ब्लॅक पॅँथर अर्थात काळा बिबट्या साकारला आहे. या बिबट्याचा आकार १२० बाय ८० फूट एवढा मोठा आहे. पॅडी आर्ट ही जपानी कला प्रकार असून, गेल्या वर्षी इंगळहळीकर यांनी भाताच्या शेतात गणपती साकारला होता.
भाताच्या शेतात ब्लॅक पॅन्थर
वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे ‘पॅडी आर्ट’ साकारले आहे. भात शेतीच्या लावणी दरम्यान यंदा त्यांनी ब्लॅक पॅँथर अर्थात काळा बिबट्या साकारला आहे.
Maharashtra Times 21 Sep 2017, 9:14 am