जालना : राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील गरोदर माता, बालके व महिलांना फळे वाटप करण्यात आली. गुरुवारी गांधी चमन परिसरातील महिला व बाल रूग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या जिल्हाध्यक्षा रेखा निकाळजे व माजी नगरसेविका मणकर्णा डांगे, दशरथ तोंडुळे, मिर्झा अनवर बेग, संगीता लहाने, रश्मी पाटोळे, शितल गिरी, रचना पाटोळे, श्रद्धा बाहेती यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रुग्णांना फळे वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील गरोदर माता, बालके व ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2019, 4:00 am