लातूर : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण किसनराव खरोळकर यांचे रविवारी (१८ ऑगस्ट) सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर सोमवारी (१९ ऑगस्ट) सकाळी नांदेड रोडवरील मारवाडी स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. नारायण खरोळकर
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2019, 4:00 am