पुणे : देशभरातील व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, करसल्लागारांनी केलेली मागणी मान्य करून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 'टॅक्स ऑडिट' व प्राप्तिकर विवरणपत्र सादरीकरणाला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत असेल, असे ट्विट 'सीबीडीटी' ने केले आहे.
टॅक्स ऑडिटला मुदतवाढ
देशभरातील व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, करसल्लागारांनी केलेली मागणी मान्य करून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 'टॅक्स ऑडिट' व प्राप्तिकर विवरणपत्र ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2019, 4:00 am