अ‍ॅपशहर

गारवा... नवा नवा

ऑक्टोबर हिट ओसरल्याने पुणेकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत...

Maharashtra Times 12 Nov 2018, 4:00 am

ऑक्टोबर हिट ओसरल्याने पुणेकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. आठवडाभरापासून शहरात सकाळी गारवा जाणवत असल्याने उत्साही पुणेकरांनी 'मॉर्निंग वॉक'ला सुरुवात केली आहे. शहरातील टेकड्या, शैक्षणिक संस्थांवरील मैदाने, महापालिकेच्या उद्यानांत फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणाला फोटोत टिपण्याचा प्रयत्न केला आहे 'मटा'चे छायाचित्रकार अमित रुके यांनी...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज