उस्मानाबाद : महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे, मंदिर प्रशासनाचे झंपलवाड, इंतुले, गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.
राज्यपाल कोश्यारींनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2019, 4:00 am