लातूर : येथील मनीषा संजय गवई (वय ४७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. नांदगाव वेस येथील स्मशानभूमीत रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील प्रा. डॉ. संजय गवई यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे, बहीण, आई असा परिवार आहे.
मनीषा गवई यांचे निधन
येथील मनीषा संजय गवई (वय ४७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2019, 4:00 am