अ‍ॅपशहर

मॅच रंगली...

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 'इंडियन प्रीमियर लीग'चा धडाका सुरू झाला, की शहरातही जागोजागी क्रिकेटच्या सामन्यांचे पेव फुटते...

Maharashtra Times 23 Apr 2018, 5:00 am

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 'इंडियन प्रीमियर लीग'चा धडाका सुरू झाला, की शहरातही जागोजागी क्रिकेटच्या सामन्यांचे पेव फुटते. रविवारी सायंकाळी आयपीएलमध्ये रंगतदार सामने सुरू असतानाच, तळजाई टेकडीवरील मैदानातही खेळाची रंगत वाढत होती.

(राहुल देशमुख)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज