तूर पिकासाठी आष्टी तालुक्यातील धामणगाव, कडा, पिंपळा व धानोरा या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे विमा नुकसान भरपाईचे प्रक्रियेत आहेत. कांदा पिकासाठी अधिसूचित असलेल्या नऊ तालुक्यातील विमा नुकसान भरपाई देण्याचे प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती विमा कंपनीकडून प्रशासनास दिली आहे.
जोड पिकविमा
तूर पिकासाठी आष्टी तालुक्यातील धामणगाव, कडा, पिंपळा व धानोरा या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे विमा नुकसान भरपाईचे प्रक्रियेत आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2020, 4:00 am