काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी
मोहन जोशी
पदयात्रा : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : शिवाजी पुतळा, चंदननगर ते साईबाबा मंदिर, नगर रस्ता : सकाळी ९
कोपरा सभा : डुल्या मारुती चौक, कागदीपुरा : सायंकाळी ६ ते ८
कोपरा सभा : खिलारे वाडी, गोसावी वस्ती, समर्थ कॉलनी, सुतारदरा : सायंकाळी ६ ते ८
....
भाजप-शिवसेना महायुती
गिरीश बापट
प्रचारफेरी : कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ : सकाळी ९.३०
प्रचारफेरी : कोथरूड विधानसभा मतदारसंघ : सायंकाळी ५