लातूर : येथील शिवसेनेच्यावतीने निलेश राणेच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, महिला संघटक सुनीता चाळक, जिल्हाप्रमुख प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख शंकर रांजणकर, विष्णु साबदे, शहर प्रमुख रमेश माळी, ॲड. नरेश कुलकर्णी, अरुण सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
येथील शिवसेनेच्यावतीने निलेश राणेच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले...
30 17 Jan 2019, 4:00 am