टिळक रस्त्यावरील गर्दीला नियंत्रणात ठेवणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे या रस्त्यावरील इमारतींच्या पायऱ्यांवर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, घाण केली जाते. त्याला आळा घालण्यासाठी यंदा बांबू आणि पत्रे लावून अशा विश्रांतीच्या जागाच बंद करून टाकण्यात आल्या होत्या.
(अमित रुके)