जिल्हा परिषदेच्या प्रकल्पाच्या मावेजाची रक्कम सुधाकर धामनगावकर या शेतकऱ्याला दिली नाही. यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात असलेल्या पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या खुर्च्या जप्त करण्यात आल्या. एकीकडे परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या जोरदार घोषणा आणि खुर्च्या कपाट टेबल साहित्याची जप्तीची कारवाई असा मोठा गोंधळ उडाला होता.
खुर्च्या केल्या जप्त
जिल्हा परिषदेच्या प्रकल्पाच्या मावेजाची रक्कम सुधाकर धामनगावकर या शेतकऱ्याला दिली नाही...
30 12 Jan 2019, 4:00 am