नाशिक : ओझर येथे जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची पालखी मिरवणूक, संतपूजन, अतिथीपूजन, जप साधनेस बसणाऱ्या महिलांच्या मौनव्रताचा, तसेच अन्य उपक्रमांचा प्रारंभ जय बाबाजी आणि जय म्हाळसामाताच्या जयघोषात झाला. जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या मातोश्री म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे उपक्रम होत आहेत. शांतिगिरी महाराजांची त्यास प्रमुख उपस्थिती आहे.
थोडक्यात फोटोसह
ओझर येथे जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची पालखी मिरवणूक, संतपूजन, अतिथीपूजन, जप साधनेस बसणाऱ्या महिलांच्या मौनव्रताचा, तसेच अन्य उपक्रमांचा ...
Maharashtra Times 2 Oct 2018, 4:00 am