अ‍ॅपशहर

बडवेंच्या मंदिरात विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर देवळातुन बाहेर जावे लागलेल्या बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी पंढरपूरमध्ये उभारलेल्या विठ्ठल मंदिरात आज विठुरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स 10 May 2019, 8:30 pm
पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new vitthal mandir in pandharpur
बडवेंच्या मंदिरात विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना


विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर देवळातुन बाहेर जावे लागलेल्या बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी पंढरपूरमध्ये उभारलेल्या विठ्ठल मंदिरात आज विठुरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी उत्पात समाजाच्यावतीने रूक्मिणीमातेचे मंदिर उभारुन त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता बडव्यांच्या मंदिरात आज विठुराया विराजमान झाला आहे. समाजातील मंडळीना उपासना करता यावी यासाठी बाबासाहेब बडवे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हे विठ्ठल मंदिर उभारले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज