अ‍ॅपशहर

२१ लाखांचे मोबाइल चोरीला

भिवंडीतील कुरियर अँड कार्गो कंपनीच्या गोदामातून ३८४० मोबाइल चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही भिवंडीच्या विविध गोदामांसह मोबाइलच्या दुकानातून मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Maharashtra Times 5 Aug 2017, 3:00 am
ठाणे : भिवंडीतील कुरियर अँड कार्गो कंपनीच्या गोदामातून ३८४० मोबाइल चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही भिवंडीच्या विविध गोदामांसह मोबाइलच्या दुकानातून मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3840 mobiles looted from bhiwandi godown
२१ लाखांचे मोबाइल चोरीला


भिवंडी येथील माणकोली परिसरात शिवम कुरियर अँड कार्गो कंपनीचे गोदाम आहे. यामध्ये असलेल्या दोन गाळ्यांचे गुरुवारी रात्री चोरट्याने शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गोदामात असलेले एकूण २१ लाख ४२ हजार रुपये किमतीचे ३८४० मोबाइलचे १९२ बॉक्स चोरले. या प्रत्येक बॉक्समध्ये २० मोबाइल होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज