बालमित्र गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने गेली ४२ वर्षे किसन नगर १ येथील मैदानात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवातील भव्य राजस्थानी महालाची प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. उत्सवातील श्रींची देखणी मूर्ती २० फूट उंचीची असून प्रसिद्ध मूर्तीकार राजन झाड यांनी ती साकारली आहे. ठाण्याची महाराजा अशी ओळख असलेल्या या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची रीघ लागली आहे.
कॅप्शन - गणपती
बालमित्र गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने गेली ४२ वर्षे किसन नगर १ येथील मैदानात गणेशोत्सव साजरा केला जातो...
Maharashtra Times 22 Sep 2018, 4:00 am