ठाणे : दिवा शहरातील अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत तसेच अनधिकृत बांधकामास जबाबदार असणारे बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी दिव्यातील काही नागरिकांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. दिवा शहरात खोली घेऊन राहणारा सर्वसामान्य नागरिक आहे. परंतु कालांतराने बांधकामे अनधिकृत ठरवून तोडली जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
दिव्यातील नागरिकांचे आंदोलन
दिवा शहरातील अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत तसेच अनधिकृत बांधकामास जबाबदार असणारे बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2020, 4:00 am