अ‍ॅपशहर

लोकोशेडमध्ये मृत अर्भक

तीन महिन्यांच्या नवजात अर्भकाला रेल्वेच्या लोकोशेडमधील निर्जनस्थळी उघड्यावर फेकून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेला घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात पालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Maharashtra Times 25 Dec 2016, 3:00 am
कल्याण : तीन महिन्यांच्या नवजात अर्भकाला रेल्वेच्या लोकोशेडमधील निर्जनस्थळी उघड्यावर फेकून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेला घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात पालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dead new born baby found in kalyan lokoshed
लोकोशेडमध्ये मृत अर्भक


शनिवारी दुपारी रेल्वे लोकोशेडच्या मोकळ्या जागेतून जाणाऱ्या महिलेला दुर्गंधी आल्यामुळे तिने पाहिले असता दोन ते तीन महिन्याच्या नवजात अर्भकाचा मृतदेह तिला दिसला. याबाबत या महिलेने कोळसेवाडी पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्या पालकांचा शोध सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज