अ‍ॅपशहर

स्विमिंग शिबिराची वयोमर्यादा वाढवा

पालिका प्रशासनाकडून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्विमिंग प्रशिक्षण शिबिराची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी केली.

Maharashtra Times 10 May 2017, 3:00 am
कल्याण ः पालिका प्रशासनाकडून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्विमिंग प्रशिक्षण शिबिराची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand to increase age group of swimming workshop
स्विमिंग शिबिराची वयोमर्यादा वाढवा


मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची भेट घेत पालिकेच्या या उपक्रमाबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. मात्र याचवेळी शिबिरासाठी १० ते १५ वयोमर्यादा न ठेवता ती ५ ते १८ वर्षांपर्यंत ठेवावी, तसेच कालावधीत १० जूनपर्यंत वाढवावा. हे शिबीर सकाळी ९ ते १२, संध्याकाळी ४ ते ७पर्यंत असावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज