ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाईपदाची भरती सुरू झाली आहे. २७३ पदांसाठी ३६ हजार ४२८ उमेदवारांचे अर्ज आले असून यामध्ये ३१ हजार ५२३ पुरुष तर ४ हजार ९०५ स्त्री उमेदवार आहेत. भरतीसाठी शैक्षणिक अर्हता १२ वी उत्तीर्ण असली तरी पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेल्या अनेक उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. डिप्लोमा झालेले उमेदवारही भरतीमध्ये सहभागी झाले आहेत.
पोलिस भरतीमध्ये उच्चशिक्षितही
पोलिस भरतीसाठी शैक्षणिक अर्हता १२ वी उत्तीर्ण असली तरी पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेल्या अनेक उमेदवारांनीही अर्ज केले आहेत.
Maharashtra Times 27 Mar 2017, 3:00 am