अ‍ॅपशहर

एनआयआयटी सेंटरला आग

कल्याण पश्चिमेकडील एनआयआयटी क्लासमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये संपूर्ण मजला जळून खाक झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Maharashtra Times 27 Mar 2017, 3:00 am
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील एनआयआयटी क्लासमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये संपूर्ण मजला जळून खाक झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire to niit center
एनआयआयटी सेंटरला आग


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत क्लासमधील २५ ते ३० कम्प्युटर आणि फर्निचर जळाले. रविवारची सुट्टी असल्यामुळे क्लासमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज