मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये करोनाची लागण झालेले आणखी चार रुग्ण आढळले आहेत. भाईंदरच्या राम मंदिर परिसरातील ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली. मिरा रोडच्या मंगल नगर परिसरात तीन नवे रुग्ण आढळले. शहरात करोनाबधितांची संख्या १५७ झाली आहे. त्यापैकी ४४ रुग्ण करोनामुक्त झाले. दोघांचा मृत्यू झाला.
मिरा-भाईंदरमध्ये आणखी चार रुग्ण
मिरा-भाईंदरमध्ये करोनाची लागण झालेले आणखी चार रुग्ण आढळले आहेत भाईंदरच्या राम मंदिर परिसरातील ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2020, 4:00 am