अ‍ॅपशहर

पोलिसाच्याच घरी चोरी

भरदिवसा दोन घरांचे दरवाजे फोडून सहा लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना कर्जतमध्ये उघडकीस आली. यामध्ये पोलिसाच्याच एका घरात चोरी झाली आहे.

Maharashtra Times 10 Feb 2017, 3:01 am
कर्जत : भरदिवसा दोन घरांचे दरवाजे फोडून सहा लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना कर्जतमध्ये उघडकीस आली. यामध्ये पोलिसाच्याच एका घरात चोरी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम karjat police home looted
पोलिसाच्याच घरी चोरी


मुद्रे येथील शिवम कॉम्प्लेक्समध्ये धर्मेंद्र मोरे यांच्या घरातून चोरट्यांनी अंगठ्या, चेन असे एक लाख ६१ हजार रुपये किमतीचे दागिने पळवले. कोतवाल नगरमधील लोटस अपार्टमेंटमधील सतिश शिर्के यांच्याकडे शेजारी प्रकाश घारे यांनी दागिने ठेवायला दिले होते. चोरांनी त्यांचे घर फोडून दोघांचेही ार लाख ३० हजारांचे दागिने लुटले. तर, स्वप्ननगरीमधील पोलिस कर्मचारी रुपेश नागे यांचे घरही लुटून एक लाखाचे दागिने लुटले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज