अ‍ॅपशहर

खिशातील मोबाइलचा स्फोट

खिशात ठेवलेल्या मोबाइल फोनचा स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील वासिंद येथे घडली.

Maharashtra Times 15 Oct 2016, 2:18 am
शहापूर : खिशात ठेवलेल्या मोबाइल फोनचा स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील वासिंद येथे घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile blast in shahapur
खिशातील मोबाइलचा स्फोट


वासिंद येथील करण ठाकरे हा तरुण मित्रांसोबत घरी जात असताना त्याच्या खिशातील कार्बन कंपनीच्या मोबाइल फोनचा अचानक स्फोट झाला. यात करणच्या उजव्या पायाला दुखापत झाली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, मोबाइल कंपनीविरुद्ध तक्रार केली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज