अ‍ॅपशहर

यंत्रमाग उद्योगाला दिलासा

कच्च्या यार्नपासून तयार कापडापर्यंतच्या प्रक्रियेवर आकारण्यात आलेल्या १८ टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यात आली असून, आता केवळ पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भिवंडीसह राज्यभरातील यंत्रमाग उद्योगाला दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Times 8 Aug 2017, 3:00 am
ठाणे : कच्च्या यार्नपासून तयार कापडापर्यंतच्या प्रक्रियेवर आकारण्यात आलेल्या १८ टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यात आली असून, आता केवळ पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भिवंडीसह राज्यभरातील यंत्रमाग उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम powerloom gst cut to 5
यंत्रमाग उद्योगाला दिलासा


तयार कापडावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्यामुळे पॉवरलूम उद्योग संकटात सापडला होता. चिनी बनावटीच्या कापडामुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आहे. त्यातच विजेचे वाढते दर, यार्नचे भाव आदींमुळे उद्योजक मेटाकुटीला आले होते. त्यातच जीएसटी लागू झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज