अ‍ॅपशहर

संतप्त प्रवाशांनी रोखल्या रिक्षा

केळकर रोडवर स्कायवॉकखाली असलेल्या रिक्षास्टँडवर रिक्षाचालकांनी भाडी नाकारल्याच्या संतापाने प्रवाशांनी रिक्षा रोखून धरल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला.

Maharashtra Times 1 Jul 2017, 3:00 am
डोंबिवली ः केळकर रोडवर स्कायवॉकखाली असलेल्या रिक्षास्टँडवर रिक्षाचालकांनी भाडी नाकारल्याच्या संतापाने प्रवाशांनी रिक्षा रोखून धरल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rikshaw commuter protest against rikshaw
संतप्त प्रवाशांनी रोखल्या रिक्षा


रिक्षाचालकांनी भाडे नाकारण्याचे प्रकार प्रवाशांसाठी नवीन नाहीत. घाई-गडबड असल्याने नेहमीच हे प्रकार दुर्लक्षित केले जातात. मात्र गुरुवारी रात्री प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी रिक्षा रोखून धरल्या. रिक्षाचालकांच्या या मनमानीवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भाडे नाकारल्यास रिक्षाचालकांचे लायसन्स जप्त करावे, अशी सामान्यांची मागणी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज