अ‍ॅपशहर

ठाणे - फोटो ओळ

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…दिवाळीच्या दिवसांमध्ये घराच्या खिडक्यांवर लावण्यात येणारे कंदील, रंगीत दिव्यांच्या माळा आणि सजावटीमुळे ठाणे ...

Maharashtra Times 10 Nov 2018, 4:00 am

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…

दिवाळीच्या दिवसांमध्ये घराच्या खिडक्यांवर लावण्यात येणारे कंदील, रंगीत दिव्यांच्या माळा आणि सजावटीमुळे ठाणे शहराने रंगबिरंगी रूप घेतले आहे. आकाशातील फटाक्यांच्या आतषबाजीने हे रूप अधिक तेजस्वी होत असते. ठाण्यातील शास्त्रीनगर परिसरातून टिपलेले शहराचे हे न्यारे रूप….

सोहम पारखी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज