उल्हासनगर : अंबरनाथ येथील श्रीकृष्णनगर परिसरात राहणारी संगीता महाजन(२३) या महिलेने घरातील गॅलेरीमध्ये लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या महिलेने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिलेची आत्महत्या
अंबरनाथ येथील श्रीकृष्णनगर परिसरात राहणारी संगीता महाजन(२३) या महिलेने घरातील गॅलेरीमध्ये लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...
Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am