अ‍ॅपशहर

महाडजवळ ट्रक-रिक्षाची धडक, पाच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि मिनीडोअर रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी आहेत. पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ हा अपघात झाला.

Maharashtra Times 13 Oct 2017, 1:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । महाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम truck rickshaw accident near mahad 5 dead
महाडजवळ ट्रक-रिक्षाची धडक, पाच ठार


मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि मिनीडोअर रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी आहेत. पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ हा अपघात झाला.

मुझफ्फर येलूकर, नीलम अंबाजी कांबळे, सोहम सचिन जाधव आणि नमीबाई जाधव अशी मृतांची नावं आहेत. एकाची ओळख अजून पटलेली नाही.

या अपघातात दशरथ सुतार, देवांश चाळके, अनिता पवार, इंदू तळेकर, गीता चाळके, रुद्र चव्हाण, संतोष कोळेकर हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज