अ‍ॅपशहर

म्हैसाळप्रकरणी औषध विक्रेत्याला अटक

म्हैसाळ गर्भपात प्रकरणात उल्हासनगर येथून एका औषध विक्रेत्याला गुरुवारी अटक करण्यात आली. गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या मिझोप्रास्ट या औषधाचा पुरवठा या विक्रेत्याकडून झाल्याचे तपासात आढळल्याने सांगली पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली.

Maharashtra Times 18 Mar 2017, 4:31 am
उल्हासनगर : म्हैसाळ गर्भपात प्रकरणात उल्हासनगर येथून एका औषध विक्रेत्याला गुरुवारी अटक करण्यात आली. गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या मिझोप्रास्ट या औषधाचा पुरवठा या विक्रेत्याकडून झाल्याचे तपासात आढळल्याने सांगली पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. या प्रकरणात कंपनीच्या अन्य काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का याचा पोलिस तपास करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ulhasnagar medical store owner arrested for sangli abortion case
म्हैसाळप्रकरणी औषध विक्रेत्याला अटक


दत्ता भोसले असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. डॉ. खिद्रापुरेला या गोळ्यांचा साठा औषध पुरवठादार भरत गटगटे करत होता तर गटगटेला भोसले या गोळ्या पुरवत असल्याचा पोलिसांना संशय होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज