पूजा साळवी, बोरिवली
साहित्य- अर्धा लीटर दूध, २ चमचे कोकोपावडर, साखर, २ छोटे चमचे जिलेटीन, ८ खजूर
कृती- प्रथम दूधात साखर एकत्र करून घ्यावी. नंतर ते भांडं मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहावं. दूध घट्ट होत आल्यावर त्यात मिक्सरमधून बारिक केलेली खजूर पेस्ट घालावी. गॅस बंद करून नंतर ते थंड झाल्यावर त्यात जिलेटीन पावडर गरम पाण्यात चांगली विरघळल्यावर मग घालावी. नंतर काचेच्या भांड्यात ते मिश्रण ओतून फ्रिजमध्ये दोन ते तीन तास सेट व्हायला ठेवावं.