अ‍ॅपशहर

​ व्हेज लॉलिपॉप्स

साहित्य- कच्चे केळे उकडून, चार बटाटे उकडलेले, आले-लसूण मिरची ठेचा, ओट्स अर्धी वाटी मिक्सरमधून बारीक करुन, एक पावाचा तुकडा मिक्सरमधून बारीक केलेला, हळद, मीठ, हिंग, लाल तिखट, गरम मसाला पूड, तळलेले बटाट्याचे काप, तळण्यासाठी तेल

Maharashtra Times 19 Nov 2017, 4:51 pm
ज्योती वाडीवकर, बोरिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to make recipe veg lolipops
​ व्हेज लॉलिपॉप्स

साहित्य- कच्चे केळे उकडून, चार बटाटे उकडलेले, आले-लसूण मिरची ठेचा, ओट्स अर्धी वाटी मिक्सरमधून बारीक करुन, एक पावाचा तुकडा मिक्सरमधून बारीक केलेला, हळद, मीठ, हिंग, लाल तिखट, गरम मसाला पूड, तळलेले बटाट्याचे काप, तळण्यासाठी तेल
कृती- उकडलेली केळी व बटाटे कुस्करून त्यात बारीक केलेले ओट्स, पावाचा स्लाइस, ठेचा, हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला टाकून मिश्रण करुन घ्या. छोट्या लॉलिपॉप्सच्या आकारात तयार करुन घ्यावं. एका बाजूने चॉपस्टीक किंवा चमच्याने भोक पाडावं आणि ते खमंग तळावं. भोक पाडल्यामुळे लॉलिपॉप्स आतून पण खमंग तळले जातात. तळून झालेल्या लॉलिपॉप्सना ठेवलेल्या भोकात तळलेले फ्रेंच फ्राइज लावावेत. टोमॅटो सॉस किंवा पुदीन्याच्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करावेत.
टीप- ओट्स नसतील तर कोर्नफ्लोर घट्टपणा येण्यासाठी वापरावेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज