साहित्य- चार चमचे सब्जा, पाव वाटी शेवया, अर्धा लीटर आटवलेलं दूध, तीन चमचे साखर, दोन चमचे कस्टर्ड पावडर, गुलाबाच्या पाकळ्या, रोज इसेन्स, रोज सिरप, बदामाचे काप, रोज वॉटर, व्हॅनिला आईस्क्रीम
कृती- प्रथम आटवलेल्या दूधात साखर घाला. त्यात सब्जा भिजवलेल्या शेवया, एक चमचा कस्टर्ड पावडर आणि गुलाब पाकळ्या घालून उकळवा. नंतर थंड करून त्यात रोज सिरप आणि रोज इसेन्स बदामाचे काप घाला. सर्व्ह करताना वरून व्हॅनिला आईस्कीम आणि रोज सिरप घालून सर्व्ह करा.