अभिनेत्री गायत्रीनं साडीतले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी आणि पिवळऱ्या रंगाच्या साडीत ती फारच सुंदर दिसत आहे.
गायत्रीनं शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा असून अनेक फॅन पेजेसवर तिचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
केसांत माळलेल्या गुलाबाच्या फुलानं तिचं सौदर्यं आणखीच फुलून आलं आहे.
'तुला पाहते रे' या मालिकेमुळं गायत्री घराघरांत पोहोचली.
निम्मा शिम्मा राक्षस
गायत्रीनं 'निम्मा शिम्मा राक्षस' या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.