अभिनेत्री हुमा कुरेशी २८ जुलै रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे
हुमा कुरेशी ज्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते त्याचप्रमाणे ती फॅशनच्याबाबतीत वेगवेगळ्या स्टाइलमध्येही दिसते
तुम्ही हुमाला मोठ्या पडद्यावरही अनेकदा साडीमध्ये पाहिलं असेल. या लूकमध्ये तिच्या सौंदर्यात भरच पडते
एकीकडे साडीमध्ये सोज्वळ दिसणारी ही अभिनेत्री या हाय स्लिट गाऊनमध्ये तितकीच बोल्डही दिसत आहे. तिचा हा रेड हॉट लूक विशेष व्हायरल झाला होता.
हुमाच्या या पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीची विशेष चर्चा झाली होती. 'बर्थडे मंथ' असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्रीच्या विविध हटके स्टाइल्सही चर्चेत आल्या आहेत.
आलिया भट्टच्या 'गंगुबाई काठियावाडी'मध्ये देखील 'शिकायत' गाण्यात दिसली होती.
दिनेश विजान दिग्दर्शित 'पूजा मेरी जान' या सिनेमात अभिनेत्री मृणाल ठाकुर हिच्यासह दिसणार आहे. दरम्यान नुकतंच या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय