पॅरीस : भारताच्या सायना नेहवालला पुन्हा एकदा तैपईच्या ताय झू यिंगविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत तायने सायनावर २२-२०, २१-११ अशी मात केली. तायविरुद्धच्या गेल्या अकरा लढतींत सायनाला विजय मिळविता आलेला नाही.
सायनाचा पराभव
भारताच्या सायना नेहवालला पुन्हा एकदा तैपईच्या ताय झू यिंगविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे...
Maharashtra Times 27 Oct 2018, 4:00 am