बँकॉकः भारताच्या पीव्ही सिंधूने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व लढतीत सिंधूने मलेशियाच्या सोनिया चिहवर २१-१७, २१-१३ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत सिंधू तिसऱ्या, तर सोनिया ३५व्या क्रमांकावर आहे. सिंधूची आता ग्रिगोरिया मारिस्का तुनजुंगशी लढत होईल.
सिंधू उपांत्य फेरीत
भारताच्या पीव्ही सिंधूने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व लढतीत सिंधूने मलेशियाच्या सोनिया चिहवर २१-१७, २१-१३ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत सिंधू तिसऱ्या, तर सोनिया ३५व्या क्रमांकावर आहे. सिंधूची आता ग्रिगोरिया मारिस्का तुनजुंगशी लढत होईल.
Maharashtra Times 14 Jul 2018, 6:18 am