पुणे : प्रो कबड्डी लीगच्या आगामी सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटण संघाने भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुपकुमारची प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. अनुपकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने २०१०, २०१४मध्ये आशियाई स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले होते. प्रो-कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमामध्ये अनुपने निवृत्ती स्वीकारली होती.
अनुप कुमार प्रशिक्षक
प्रो कबड्डी लीगच्या आगामी सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटण संघाने भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुपकुमारची प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे...
MT 7 Apr 2019, 4:00 am