अ‍ॅपशहर

चॅम्पियन्स ट्रॉफी ठरवेल धोनीचे भवितव्य

लंडनमध्ये रंगणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीवरून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे पुढील भवितव्य ठरेल, असे मत व्यक्त केले आहे ते त्याचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी.

Maharashtra Times 14 Mar 2017, 4:00 am
कोलकाताः लंडनमध्ये रंगणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीवरून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे पुढील भवितव्य ठरेल, असे मत व्यक्त केले आहे ते त्याचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम champions trophy would decide dhonis fate says childhood coach
चॅम्पियन्स ट्रॉफी ठरवेल धोनीचे भवितव्य


‘त्या स्पर्धेत धोनी यशस्वी ठरला तर २०१९च्या वर्ल्डकपमध्ये खेळेल. वयोमानानुसार धोनीच्या धावांमधील सातत्य कमी झाले आहे; पण त्याचा मेंदू तल्लख आहे. सामन्याचा अंदाज त्याला खूप लवकर येतो. शिवाय त्याच्या फटक्यांमध्ये आजही ताकद आहे’, असे बॅनर्जी यांना वाटते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज