विशाखापट्टणम : इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर २ मध्ये बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेटसनी मात करत अंतिम फेरीत आरामात प्रवेश केला. फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीचे १४८ धावांचे आव्हान एक षटक राखून पार केले. आता रविवारी हैदराबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नईची गाठ मुंबई इंडियन्सशी पडेल.
चेन्नई अंतिम फेरीत
इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर २ मध्ये बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेटसनी मात करत अंतिम फेरीत आरामात प्रवेश केला...
MT 11 May 2019, 4:00 am